चंदीगड : पंजाब विधानसभा निवडणुकीत दिग्गज नेत्यांच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागलेय. नवज्योत सिंग सिद्धू, कॅप्टन अमरिंदर सिंग, प्रकाश सिंग बादल आणि विक्रम सिंह मजिठिया आघाडीवर आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पटियालामध्ये दुसऱ्या राऊंडमध्ये अमरिंदर सिंग आघाडीवर आहेत. अमतृसर पूर्वमधून नवज्योत सिंग सिद्धू आघाडीवर आहेत.


सुरुवातीच्या कलानुसार अमरिंदर सिंगही आघाडीवर आहेत. प्रकाश सिंह बादलही आघाडडीवर आहेत.