चेन्नई: चेन्नईमध्ये पाळणा कोसळून एक ठार तर सात जण जखमी झालेत. चेन्नईच्या क्रिशकिंता पार्कमध्ये ही घटना घडली आहे. या इलेक्ट्रॉनिक पाळण्यात बिघाड झाल्यानं ही दुर्घटना घडली. 15 फूटांवरून हा पाळणा थेट खाली आला, आणि हा अपघात झाला.  


या घटनेप्रकरणी पार्कचा मालक जॉश पुनिश आणि  मॅनेजर शाथीवेलन याला अटक करण्यात आलीय.