नवी दिल्ली : नोटाबंदीचा वाहन उद्योगाला मोठा फटका बसलाय. देशातली सर्वात मोठ्या कार उत्पादक कंपनी, मारुतीची ऑक्टोबर-नोव्हेंबरमधल्या विक्रीत गतवर्षीच्या तुलनेत तब्बल 20 टक्क्यांची घट झालीये. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डिसेंबरमध्ये मात्र स्थिती थोडी सुधारल्याची माहिती कंपनीनं दिलीये. डिसेंबर 2015च्या तुलनेत यंदा विक्रीमध्ये 7 टक्क्यांची वाढ नोंदवली गेलीये. 


नव्या गाड्यांबरोबरच ट्रू व्हॅल्यू या नावाखाली होणारी सेकंड हँड गाड्यांची खरेदी-विक्रीही घटलीये.