नवी दिल्ली : देशात झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकीत भाजपच बाजी मारेल अशी शक्यता एक्झीट पोलने वर्तवली आहे. काँग्रेस दोन नंबर राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा भाजपचे कमळ फुलण्याची शक्यता सध्या तरी एक्झीट चार राज्यांत फुलण्याची शक्यता आहे. तर पंजाबमध्ये काँग्रेसची सत्ता येण्याची शक्यता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंडिया टीव्ही + सी व्होटर , व्हीएमआर, न्यूज 24 + चाणक्य यांनी आपला एक्झीट पोल जाहीर केलाय. त्यानुसार भाजपने बाजी मारल्याचे दिसत आहे. तर पंजाबमध्ये काँग्रेस आणि आपमध्येच टक्कर झाली असून काँग्रेसने बाजी मारल्याचे चित्र दिसत आहे.


गोवा ( इंडिया टीव्ही + सी व्होटर )


भाजप - 15 ते 21
काँग्रेस - 12-18
आप - 4
इतर - 1 ते 8


उत्तर प्रदेश ( व्हीएमआर )


भाजप - 190 ते 210
काँग्रेस - 110 ते 130
बीएसपी - 57 ते 74
इतर -  8


 न्यूज 18 + एमआरसी


भाजप - 185 
काँग्रेस - 120
बीएसपी - 90
इतर -  8


मणिपूर ( इंडिया टीव्ही + सी व्होटर )


भाजप - 25 ते 31
काँग्रेस - 17 ते 23
इतर -  9 ते 15


उत्तराखंड - 70 जागा


( न्यूज 24 + चाणक्य )


भाजप - 53
काँग्रेस - 15
इतर -  2


पंजाब - 117 जागा


( आजतक + सीसरो )


काँग्रेस - 62 ते 71
आप -  42 ते 51
अकाली - 4 ते 7
इतर - 0 ते 2


न्यूज 24 + चाणक्य


काँग्रेस - 54
आप - 54
अकाली दल - 9
इतर - 0


इंडिया टुडे + एसीस



काँग्रेस - 62-71
आप - 42-51