जयपूर : राजस्थानमध्ये पावसाचा कहर कायम आहे. मुसळधार पावसामुळे नदीला पूर आलाय. आणि या नदीमध्ये एक तरुण वाहून गेला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तरुण अडकल्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती. आणि त्यानंतर या तरुणाला बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु करण्यात आले. 


मात्र, बाहेर काढताना या मुलाचा हात दोरीवरुन निसटला आणि तो नदीत प्रवाहाबरोबर वाहून गेला. आता पोलीस गावक-यांच्या सहाय्यानं या तरुणाचा मृतदेह शोधण्याचा प्रयत्न करतायत. 


पाहा संपूर्ण व्हिडिओ...