मुंबई : जागतिक बाजारात सोन्याच्या किंमतीमध्ये घट झाल्याने भारतात ही सोन्याच्या किंमतीमध्ये कमी झाल्या आहेत. भारतामध्ये सोन्याच्या किंमतीमध्ये २२५ रुपयांची घट झाली आहे. त्यामुळे आता सोन्याची किंमत २८,३७४ रुपये आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जागतिक बाजारात डॉलरच्या तेजीमुळे सोन्याच्या किंमतीत घट झाली. सिंगापूरमध्ये सोन्याच्या किंमतीत ०.२३ % ने घट झाली. 


पाहा काय आहे सोन्याचा भाव