नवी दिल्ली :  आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळणाऱ्या संमिश्र प्रतिसादानंतर घरगुती बाजारपेठेत पिवळा धातूमध्ये ३ दिवस तेजीनंतर किरकोळ ग्राहक लग्नसराई असूनही बाजारापासून दूर राहिले. त्यामुळे दिल्ली सराफा बाजारात सोने ८०० रुपयांनी घसरून प्रति दहा ग्रॅम  २८,४५० रुपये झाले. तर सोन्याची औद्योगिक मागणी कमी झाल्याने चांदी ३०० रुपयांनी घटून प्रति किलो ४०,९५० रुपये झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या दोन्ही धातूंच्या चढउतारांमुळे खरेदीदार बुचकळ्यात पडले आहेत. योग्य वेळेची वाट पाहत असून त्यावेळी खरेदी करू शकणार आहेत. तसेच सोन्याचे आयात करणाऱ्या आयात घटवली आहे. 


आगामी काळात सोन्याची आयात शुल्क घटण्याची शक्यता यंदाच्या बजेटमध्ये आहे. त्यामुळे आयात कमी झाली आहे. 


 



gold rate today in mumbai


पाहा ग्राफिक्स
  22-Carat 24-Carat Change (%)
Current Price 28460 30438.50 0.04% 
Previous Price 28450 30427.81
 

सोन्याचे दर