मुंबई : नोटाबंदीच्या 16व्या दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळतेय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोन्याच्या दरात 0.22 टक्क्यांची घसरण होत ते प्रतितोळा 28 हजार 766 रुपयांपर्यंत घसरलेत. डॉलर मजबूत झाल्याने त्याचा परिणाम सोन्या-चांदीच्या किंमतीवर झालाय. 


सोन्यासह चांदीच्या दरातही घसरण पाहायला मिळतेय. चांदीचे दरही 0.61 टक्के अथवा 246 रुपयांनी घटून प्रति किलो 40, 280 रुपयांवर आलेत. 


नोटाबंदीनंतर सोन्याच्या दरात ही मोठी घसरण आहे. 8 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदी जाहीर केली