हार्ट ऑफ एशिया सम्मेलनाला सुरुवात
दोन दिवसीय हार्ट ऑफ एशिया सम्मेलनाला सुरुवात झाली आहे. आशिया खंडात शांती, परस्पर सहकार्य आणि अफगाणिस्तानातली परिस्थिती, या मुद्द्यांवर, या सम्मेलनात चर्चा होणार आहे. यासोबतच दहशतवाद आणि काश्मीरमधल्या नगरोटा हल्ल्यावरुन पाकिस्तानला कोंडीत पकडण्याची रणनिती, या बैठकीतून भारतानं आखली आहे. दरम्यान संम्मेलनाला आलेल्या सदस्यांनी सुप्रसिद्ध सुवर्णमंदिराला संध्याकाळी भेट दिली. तसंच जालियनवाला बागलाही या शिष्टमंडळानं भेट दिली.
अमृतसर : दोन दिवसीय हार्ट ऑफ एशिया सम्मेलनाला सुरुवात झाली आहे. आशिया खंडात शांती, परस्पर सहकार्य आणि अफगाणिस्तानातली परिस्थिती, या मुद्द्यांवर, या सम्मेलनात चर्चा होणार आहे. यासोबतच दहशतवाद आणि काश्मीरमधल्या नगरोटा हल्ल्यावरुन पाकिस्तानला कोंडीत पकडण्याची रणनिती, या बैठकीतून भारतानं आखली आहे. दरम्यान संम्मेलनाला आलेल्या सदस्यांनी सुप्रसिद्ध सुवर्णमंदिराला संध्याकाळी भेट दिली. तसंच जालियनवाला बागलाही या शिष्टमंडळानं भेट दिली.