नवी दिल्ली :  केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी कर्मचाऱ्यांना खुशखबर दिलीच नाही.  अडीच लाखांपर्यंतच्या वार्षिक उपन्न मिळवणा-यांना इन्कम टॅक्समधून वगळण्यात आल्याचा निर्णय कायम ठेवला आहे. त्यात पाच लाखांपर्यंतच्या उत्पन्नार ३ हजार रुपयांची कर सवलत दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना ही मर्यादा तीन लाखांपर्यंत राहणार आहे. तसेच बचतीवर ५० हजारांची मर्यादा वाढविण्यात आली आहे. 


 
> दोन लाख ५० हजार इन्कम टॅक्स नाही


> दोन लाख ५० हजार ते पाच लाखपर्यंत १० टक्के इन्कम टॅक्स, ३ हजार रुपयांपर्यंत इन्कम टॅक्स कमी करणार... 


> पाच ते १० लाखपर्यंत २० टक्के इन्कम टॅक्स 



> दहा लाखांच्या पुढे ३० टक्के इन्कम टॅक्स 


> महिलांना ही मर्यादा तीन लाखांपर्यंत वाढवण्यात आली 


> वरिष्ठ नागरिकांना तीन लाखांपर्यंत इन्कम टॅक्स नाही


> २.५ लाखांच्या बचतीवर इन्कम टॅक्स सूट देण्यात आली आहे. 


 


 


 


 


 

एकूण उत्पन्न

करमुक्त उत्पन्न

करप्राप्त 

सूट

कर 

 

१ लाख 

० 

० 

 ०

 

२ लाख 

० 

 

२.५ लाखपर्यंत

 

३.५ लाखपर्यंत 

२.५ लाख

१ लाख

२०००

८,३००

 

५ लाखपर्यंत 

२.५ लाख

२.५ लाख

२०००

२३,७५०

३,००० सूट

६ लाख 

२.५ लाख

३.५ लाख

४६,३५०

 

७ लाख 

२.५ लाख

४.५ लाख

६६,९५०

 

८ लाख 

२.५ लाख

५.५ लाख

८७,५५०

 

९ लाख

२.५ लाख

६.५ लाख

० 

१,०८,१५०

 

१० 

२.५ लाख

७.५ लाख

१,२८,७५०