पणजी : संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी त्यांच्या संरक्षण मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे आहेत. राजीनाम्यानंतर पर्रिकर गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी वर्णी लागणार आहे  भाजपच्या 13 आमदारांना इतर 8 आमदारांची साथ मिळाली आहे.


हे सर्व आमदार राज्यपालांच्या भेटीला पोहचलेत. राज्यपालांना भाजप सरकारला समर्थनाचं पत्र देण्यात येणार आहे. या घडामोडींमुळे सर्वात मोठा पक्ष असूनही काँग्रेस सत्तेपासून दूर राहणार आहे.