नवी दिल्ली : दिल्ली महापालिकेच्या निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. पूर्व दिल्लीतील बाबरपूर या वॉर्डातून मराठी उमेदवार निवडणूक लढवत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विदर्भाची मुलगी सुवर्णा राज योगेंद्र यादव यांच्या स्वराज इंडिया पक्षाकडून निवडणूक लढवत आहे. सुवर्णा राज दिव्यांग असून पॅरालम्पिक स्पर्धेस सुवर्ण पदक जिंकले आहे. 


दिव्यांग आणि महिलासाठी राजकारणात आली आहे. प्रचारादरम्यान सुवर्णा हिच्यावर हल्ले सुद्धा झाले, धमक्या मिळाल्या परंतू सुवर्णा हिमतीने निवडणूक लढवत आहे.