बिहार के किशनगंज मंडल कारा के जेलर कृपाशंकर पाण्डेय का एक अश्लील वीडियो वायरल हो गया है...वीडियो में जेल अधीक्षक कृपाशंकर पांडेय एक नाबालिग लड़की के साथ अश्लील हरकत करता दिख रहा है...सोशल मीडिया पर छेड़छाड़ का वीडियो वायरल होने के बाद आला अधिकारियों ने जांच के आदेश दे दिया है...इस पूरे मामले के जांच का जिम्मा किशनगंज एसडीपीओ के पास है I

Posted by IBN7 on Wednesday, March 16, 2016

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

किशनगंज : बिहारमध्ये कारागृह अधीक्षकाने एका अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण केलंय, हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.


या व्हिडीओ किशनगंजचा कारागृह निरीक्षक कृपा शंकर पांड्येय दिसतोय, त्याच्यावर अल्पवीयन मुलीच्या शोषणाचा आरोप आहे, आयबीएन सेव्हनने या व्हिडीओ दिला आहे. या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.