भोपाळ: मुरेना जिल्ह्यात राहणाऱ्या कन्हैयालाल यादवच्या घरात दुधीच झाड आहे. त्याला 4 फुटाची एक दुधी लागली आहे. दिवसेंदिवस त्या दुधीची आणखी वाढ होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गूगलच्या रेकॉर्डप्रमाणे आतापर्यंत 4.7 फुटाच्या दुधीचा रेकॉर्ड याआधी नोंदवला गेला असून,  कन्हैयालालच्या घरातील दुधी हा रेकॉर्ड तोडेल अशी शक्यता आहे.


कन्हैयालालनं या दुधीचं बी काश्मीरवरुन आणलं होतं. या दुधीच्या झाडाची फांदी संपूर्ण घरात पसरली आहे. 


या झाडापासून दीड क्विंटल दुधीचे उत्पादन आले आहे.