shocking ! गृहराज्यमंत्र्यांनी महिलेला केला अयोग्य जागी स्पर्श ?
![shocking ! गृहराज्यमंत्र्यांनी महिलेला केला अयोग्य जागी स्पर्श ? shocking ! गृहराज्यमंत्र्यांनी महिलेला केला अयोग्य जागी स्पर्श ?](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_500x286/public/2016/04/21/180447-481220-gaur1.jpg?itok=xj9ab_g1)
ज्येष्ठ नेते आणि मध्यप्रदेशचे गृहमंत्री सध्या एका गोष्टीमुळे चांगलेच वादात सापडले
भोपाळ : ज्येष्ठ नेते आणि मध्यप्रदेशचे गृहमंत्री सध्या एका गोष्टीमुळे चांगलेच वादात सापडले आहेत. एका महिलेला विचित्र आणि अयोग्यपण स्पर्श करतांना या महाशयांचा व्हिडिओ समोर आला आहे.
महिला एका कार्यक्रमासाठी जाण्यासाठी बसमध्ये जात असतांना बाबुलाल गौर यांनी या महिलेला एकदा नाही तर ३ वेळा स्पर्श केला. पार्श्वभागावर अशा प्रकारे स्पर्श करणं या मंत्र्यांना भोवण्याची शक्यता आहे. एकीकडे स्त्री सन्मानाबाबत बोलणं आणि दुसरीकडे अशा प्रकारे विचित्र कृती करणं याला काय म्हणावं... याबाबत मात्र गौर यांच्याकड़ून कोणतीही प्रतिक्रिया अजून आलेली नाही.
पाहा काय केलं गौर यांनी :