नवी दिल्ली : माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंह सिद्धू यांनी खासदारकीचा राजीमाना दिल्यानंतर आपलं मौन तोडलंय. आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत सिद्धूनं भाजप नेतृत्त्वावर खरमरीत टीका केलीये.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

माझ्यासाठी पंजाबपेक्षा मोठं दुसरं काहीच नाही. पंजाब माझं घर आहे मात्र मला पंजाबपासून दूर रहाण्याचे आदेश देण्यात आलेत. 


मला कुरुक्षेत्र आणि त्यानंतर पश्चिम दिल्लीतून निवडणूक लढण्यास सांगण्यात आलंयय. एकदोनदा नव्हे तर तब्बल चारवेळा मला बुडवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं सिद्धू म्हणालाय.