शिमला : एकीकडे हिमाचल प्रदेशमध्ये तापमान उणे 18 अशांच्या खाली जातंय तर दुसरीकडे शिमल्यातल्या तन्नु गावात आगी लागली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काल रात्री या गावात आग लागली होती. या आगीत 56 घरं जळून खाक झालीय. सुदैवानं यात जीवितहानी झाली नाही. शिवाय कुणी जखमी झाल्याचंही वृत्त नाही.