अमृतसर : वाघा बॉर्डवर बिटींग द रिट्रीटदरम्यान पाकिस्तानींकडून भारतीयांवर दगडफेक करण्यात आली आहे. या दगडफेकीमध्ये कोणीही जखमी झालं नसल्याची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेनं दिली आहे. दगडफेक करणाऱ्या पाकिस्तानींनी भारतविरोधी घोषणा दिल्याचं वृत्त हिंदुस्तान टाईम्सनं प्रसिद्ध केलं आहे.