नवी दिल्ली : पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर ३२ पैसे कपात करण्यात आली आहे. तर डिझेलच्या दरात प्रतिलिटर २८ पैशांची वाढ करण्यात आली आहे.


पेट्रोल-डिझेलच्या दराबाबत आज रात्रीपासून लागू होणार आहे. दिल्लीत पेट्रोल ५९.६३ रुपये तर डिझेल ४४.९६ पैसे लिटर असणार आहे.