नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये वाढ झाली आहे. पेट्रोलचे दर 89 पैशांनी तर डिझेलचे दर 86 पैशांनी वाढले आहेत. आज मध्यरात्रीपासून ही दरवाढ लागू होणार आहे.