पणजी : मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी निवडणूक आयोग नवनवीन युक्त्या लढवत असतो. याचा अनुभव यंदाच्या गोवा निवडणुकीत येतोय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गोव्यातल्या नवमतदारांना आकर्षित करण्यासाठी खास पिंक पोलिंग स्टेशनची उभारणी करण्यात आली आहे. पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणा-यांना निवडणूक आयोगाकडून खास गिफ्ट दिलं जातंय. 


त्यामुळं यंदाची गोव्यातली विधानसभेची निवडणूक वेगळी ठरली आहे. गोव्यात आज 40 जागांसाठी मतदान होतंय. गोव्यात 251 उमेदवार रिंगणात असून मुख्य लढत ही भाजप आणि गोवा सुरक्षा मंचमध्ये