हैदराबाद : घरामध्येच गांजाची शेती करणाऱ्या एकाला हैदराबादमध्ये अटक करण्यात आली आहे. घरातल्या कुंड्यांमध्ये या व्यक्तीनं गांजाची झाडं लावली होती. ही व्यक्ती कोण आहे याबाबत मात्र अजूनही माहिती उपलब्ध झालेली नाही.