नवी दिल्ली : काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचं ट्वीटर अकाऊंट हॅक करण्यात आलं आहे, त्यांच्या ट्वीटर अकाऊंट हॅण्डलचं नाव देखील बदलण्यात आलं आहे, रिटायर्ड गांधी असं त्यांना म्हटलंय़.


 तसेच असंसदीय भाषेचा देखील वापर राहुल गांधी यांच्या ट्वीटर वॉलवर करण्यात आला आहे. आपण अनटचेबल स्पायफोर्स असल्याचं तिथे लिहलंय.