नवी दिल्ली : गुजरातमधल्या उनामध्ये झालेल्या दलितांवरील अत्याचाराचे पडसाद राज्यसभेत उमटले. रिपाइं नेते आणि खासदार रामदास आठवलेंनी या घटनेचा निषेध करत दोषींवर कडक कारवाईची मागणी केली. तर देशात दलितांवरील अत्याचारांमध्ये वाढ झाल्याचा आरोप बसपा अध्यक्षा मायावती यांनी केलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशात जातियवादी मानसिकता अजूनही कायम आहे. दलितांवरील अत्याचाराचं राजकारण थांबवणं गरजेचं असल्याचं मत मायावती यांनी व्यक्त केलं आहे.


पाहा काय बोलले रामदास आठवले