नवसारी : कारण आता जे चित्र तुम्ही पाहत आहात. हे बघून तुमचं भान हरपल्या शिवाय राहणार नाही. गुजरात मधल्या नवसारीत एका भजन गायिकेवर उपस्थितांनी नोटांचा अक्षरशः पाऊस पाडलाय. जास्त सांगण्यापेक्षा हा फोटो तुम्ही पाहा.


देशभरात नोटबंदीत नव्या नोटा डोळ्याला पाहायला मिळत नसताना, गुजरातमधील नवसारीत भजन गायकीवर लोकांनी पैशांची अशी बरसात केली आहे.