आसाममध्ये प्रजासत्ताक दिनी ६ बॉम्बब्लास्ट
आसाममध्ये आज ६ बॉम्बब्लास्ट झाले आहेत. या ब्लास्टमध्ये कोणातीही मोठी हानी झालेली नाही. हे सगळे ब्लास्ट कमी तिव्रतेचे असल्याचं बोललं जातंय.
नवी दिल्ली : आसाममध्ये आज ६ बॉम्बब्लास्ट झाले आहेत. या ब्लास्टमध्ये कोणातीही मोठी हानी झालेली नाही. हे सगळे ब्लास्ट कमी तिव्रतेचे असल्याचं बोललं जातंय.
दोन ब्लास्ट हे पूर्व इंफाळ, एक मंत्रीपुखरी, एक मणिपूर कॉलेज जवळ झाला असल्याची माहिती आहे. उग्रवाद्यांनी हा बॉम्ब ब्लास्ट घडवून आणल्याचं बोललं जातंय.