बंगळुरू : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्दरमैय्या यांचा महिला कार्यकर्त्याने सार्वजनिक कार्यक्रमात चुंबन घेतलं आहे. सद्दरमैय्या नेहमीच वादात असतात, ते आणखी एका नव्या वादात अडकले आहेत.


पक्षाच्या महिला कार्यकर्त्याने सरळ मुख्यमंत्र्यांचा किस घेतला आहे. सार्वजनिक कार्यक्रमात हा प्रकार घडल्यामुळे सर्वच अवाक झाले, विरोधकांनी मुख्यमंत्र्यांवर याविषयी टीका केली आहे.