काश्मीर :  काश्मीरच्या काही भागात हिवाळ्याच्या मोसमातील पहिली हिमवृष्टी झाली आहे. हिमवृष्टीमुळे संपूर्ण खो-यावर सफेद चादर पसरली आहे. 


गुलमर्ग, सोनमर्ग, पहलगाम आणि इतर पर्यटन स्थळांवर देशविदेशातील पर्यटक या मोसमातील हिमवृष्टीचा आनंद लुटतायत.