रशियन लष्करासोबत भारतीय जवानांचा जोरदार सराव
भारतीय लष्कर आणि रशियन लष्कराचा सध्या जोरदार सराव सुरु आहे.
नवी दिल्ली : भारतीय लष्कर आणि रशियन लष्कराचा सध्या जोरदार सराव सुरु आहे. या दोन्ही देशांच्या सरावाचा व्हिडिओ भारतीय लष्करानं शेअर केला आहे. भारतीय लष्कराची 250 पथकं आणि रशियाचीही तेवढीच पथकं या सरावामध्ये सहभागी होत आहेत.
असा चालला आहे लष्कराचा सराव