मुंबई : सोनू निगमच्या मधूर आवाजामुळे त्याचे बरेच चाहते आहेत. सोशल नेटवर्किंगवर सोनू निगमच्या फॉलोअर्सची संख्याही मोठ्या प्रमाणावर आहे. सोनू निगमच्या या फॉलोअर्सनी त्याच्यावर टीका केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोनू निगमनं पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एक एडिटेड व्हिडिओ सोनू निगमनं त्याच्या फेसबूक पेजवरून शेअर केला. या व्हिडिओमध्ये मोदींच्या भाषणाला एडिटकरून त्याला पीकेची लिरिक्स लावण्यात आली आहेत. 


पाहा मोदींचा तो एडिटेड व्हिडिओ