नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज २०१६-२०१७चा अर्थसंकल्प सादर केला. मात्र, इनकम टॅक्स स्लॅबमध्ये काहीही बदल केलेला नाही. तर घर भाड्याची मर्यादा २४ हजारावरुन ६० हजारापर्यंत वाढविली आहे. त्यामुळे याचा लाभ ५ लाख रुपये उत्पन्न असल्यांना याचा लाभ मिळणार आहे. आयकर कॅलक्युलेटरच्या (Income Tax Calculator) माध्यमातून तुम्ही तुम्ही टॅक्स भरू शकता किंवा टॅक्स किती आहे ते पाहू शकता.


Income Tax Calculator साठी इथं क्लिक करा .