श्रीनगर : जम्मू-काश्मिरातील मछिल भागामध्ये दहशदवाद्यांनी बीएसएफवर हल्ला केला आहे. या दहशदवादी हल्ल्यात बीएसएफचे २ जवान शहीद झाले आहेत. अजूनही चकमक सुरु आहे. 


रोशनी पोस्टवर हा दहशदवादी हल्ला झाला असून एका दहशदवाद्याला ठार केल्याची माहिती आहे.