नवी दिल्ली : 'आपको कितनी बार समझाया है शोलों से न खेलो जल जाओगे, बारूद से न खेलो नेस्तानाबूद हो जाओगे।' अशाच काहीशा अंदाजात बोलत असलेल्या एका पाकिस्तानी न्यूज चॅनेलच्या अँकरचा व्हिडीओ सध्या नेटवर व्हायरल होतोय. या व्हिडीओत ती शायरीद्वारे मोदींनी धमकी देतेय. ती शायरी बोलताना तिचे हावभाव पाहून तुम्हाला हसूच अधिक येईल. ती म्हणतेय अगर हमें गुस्सा आ गया तो न मान होगा, न हनुमान होगा और ना कोई शक्तीमान. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाहा हा व्हिडीओ