पाटणा : बिहारमधलं 'जंगलराज' इतकं वाढलंय की आता महिला पोलिसांची छेड काढण्यापर्यंत काहींची मजल गेलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

pradesh18.com नं दिलेल्या माहितीनुसार, एका ऑटो रिक्षा ड्रायव्हरनं एका महिला पोलिसासाठी काही अपशब्द वापरले. महिला पोलीस जेव्हा ड्युटीवरून घरी परतत होती तेव्हा ही घटना घडली. 


पाटणाच्या कारगिल चौकाजवळ ऑटो रिक्षा ड्रायव्हरनं महिलेला पाहून तिच्यासाठी अपशब्द उच्चारले. त्यानंतर या महिला पोलिसानं त्याला असा काही धडा शिकवला की तो त्याच्या आयुष्यभर लक्षात राहील. पाहा... काय घडलं नेमकं...