रिलायन्स जिओवर लालू यादव यांची टीका
राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी `रिलायंस जियो`च्या माध्यमातून स्वस्त दरात डाटा उपलब्ध करुन दिला आहे. यावर लालू यादव यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. लालू यादव यांनी म्हटलं की, गरीब व्यक्ती डाटा खाणार की आटा ? सोबतच त्यांनी कॉल ड्रॉपच्या समस्येवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केला.
नवी दिल्ली : राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी 'रिलायंस जियो'च्या माध्यमातून स्वस्त दरात डाटा उपलब्ध करुन दिला आहे. यावर लालू यादव यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. लालू यादव यांनी म्हटलं की, गरीब व्यक्ती डाटा खाणार की आटा ? सोबतच त्यांनी कॉल ड्रॉपच्या समस्येवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केला.
मुकेश अंबानी यांनी कमीत कमी १० कोटी ग्राहक बनवण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. रिलायंस जियोच्या ग्राहकांसाठी वॉईस कॉल लाईफटाईम फ्री असणार आहे. नॅशनल रोमिंग देखील फ्रीमध्ये देण्याचं त्यांनी जाहीर केलं आहे.