जयपूर : राजस्थानमधल्या जयपूरजवळच्या आमेरमध्ये हुंडा दिला नाही म्हणून एका महिलेवर नवरा आणि तिच्या दोन भावांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एवढच नाही तर तिच्या हातावर शिव्या गोंदवण्यात आल्या आणि डोक्यावर मेरा बाप चोर है असं लिहिण्यात आलं. 51 हजार रुपयांच्या हुंड्यासाठी या नराधमांनी या महिलेवर अत्याचार केले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या प्रकरणी पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे, पण अजून कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.