एकाच वेळी 5 मुलींना जन्म
छत्तीसगडच्या अंबिकापूरमध्ये एका 25 वर्षांच्या महिलेनं एकाच वेळी तब्बल 5 मुलींना जन्म दिला आहे.
अंबिकापूर: छत्तीसगडच्या अंबिकापूरमध्ये एका 25 वर्षांच्या महिलेनं एकाच वेळी तब्बल 5 मुलींना जन्म दिला आहे.
या पाचही मुलींना सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे. या पाचही मुली आणि आईची प्रकृती सुखरुप असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.