तीव्र भूकंपानं हादरला इटली देश
मध्य इटलीत आलेल्या तीव्र भूकंपानं सारा देश आज हादरून गेला. स्थनिक वेळेनुसार पहाटेच्या वेळी मध्य इटलीच्या पेरुजीया या शहरापासून 68 किलोमीटरवर जमिनीच्या खाली 108 किलोमीटर खोल भूकंपाचं केंद्र होतं.
पेरुजी : मध्य इटलीत आलेल्या तीव्र भूकंपानं सारा देश आज हादरून गेला. स्थनिक वेळेनुसार पहाटेच्या वेळी मध्य इटलीच्या पेरुजीया या शहरापासून 68 किलोमीटरवर जमिनीच्या खाली 108 किलोमीटर खोल भूकंपाचं केंद्र होतं.
भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 7.1 इतकी नोंदवण्यात आली आहे. मध्य आणि उत्तर इटली अनेक जुन्या इमारतीं कोसळल्याची माहिती पुढे येते आहे. बुधवारी याच परिसरात भूकंप झाला होता. तर दोन महिन्यांपूर्वी झालेल्या भूकंपात 300 जण मृत्यूमुखी पडले होते.