मुंबई : हा व्हिडीओ नेमका कुठचा आहे, हे अजून स्पष्ट होत नाहीय. मात्र हे बाळ माटरसायकलीच्या रिंगमध्ये अडकलंय. अखेर मोटरसायकलीचा शॉकप उघडून त्या बाळाला काढण्याचे प्रयत्न होत आहेत, मोटरसायकलीवर साडी, ओढणी आणि बाळाला घेऊन बसताना दक्षता घ्या, यासाठी हा व्हिडीओ येथे देत आहोत, नाहीतर ही वेळ कुणावरही येऊ शकते. व्हिडीओतील दृश्य परदेशातील आहे.