कोलंबो : येथे एका नदीच्या काटावर बिकिनी गर्ल्सची फ्रिस्टाईल हाणामारी पाहायला मिळाली. या हाणामारीची एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बिकिनी घातलेल्या तरूणींच्या भांडणाचा हा व्हीडिओ सोशल मीडियावर पाहण्यासाठी उड्या पडतानाचा तो व्हायरल होत आहे. तसेच, शेअरही केला जातोय.


 


स्ल्युडा नदी ही पर्यटनासाठी प्रसिद्ध. या नदीच्या काठी तिन युवती भटकायला आल्या होत्या. त्याही बिकिनी घालून. नेहमीप्रमाणे त्याच्यात हास्यविनोद सुरू होते. मात्र, काहीतरी बिनसले आणि तरुणींमध्ये जोरदार हाणामारी सुरू झाली. 


हे भांडण सोडवत असताना काहीजण व्हिडिओ चित्रिकरण करत होते. ही घटना १५ मार्चची असावी, अशी शक्यता व्यक्त होत आहे.