लंडन : बेनी जेम्स सध्या खूपच चर्चा आहे. एका वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार या युवकाने एका वर्षात जवळपास ४०० महिलांसोबत सेक्स केला. पण बेनी आता म्हणतोय की, मी याला आता कंटाळलो आहे. तो त्याच्या जीवनाला आता कंटाळला आहे. त्याने हे सर्व संबंध ट्विटरच्या माध्यमातून आला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बेनी याचं वय फक्त २२ वर्ष आहे. तो मुलींना ट्विटरच्या माध्यमातून मॅसेज पाठवायचा. एका दिवसात शेकडो मुलींचे त्याला उत्तर ही येतात. अनेक मुली तर त्याला त्यांचे न्यूड फोटो देखील पाठवतात असा दावा बेनीने केला आहे. 


बेनी आता याला कंटाळला आहे. तो आता चांगली जोडीदार शोधत आहे. बेनी हा एक बिल्डर आहे. अनेक महिलांना त्याच्यामध्ये रस असल्याचं त्याने एका टीव्ही कार्यक्रमात सांगितलं आहे.


बेनी म्हणतो की, त्याला 'आता फॅमिली लाईफ सेटेल करायचंय. त्याचं सेक्सच्या प्रती आता काहीही आकर्षण राहिलेलं नाही. त्यासाठी त्याला आता एका अशा मुलीचा शोध घ्यायचाय जी त्याच्यावर प्रेम करेल.'


बेनी जेम्स याचे ट्विटरवर एकूण ९०००० फॉलोअर्स आहेत.