स्टेनटन : सोशल मीडियावर सध्या एक फोटो चांगलाच व्हायरल झालाय. या फोटोने सर्वांचंच लक्ष वेधलंय. एका अपघातानंतर मृत्यू झालेल्या या एका दुचाकीस्वाराची आत्मा फोटोमध्ये दिसत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मृत्यूनंतर माणसाच्या आत्म्याचं काय होतं याचा प्रश्न सगळ्यांनाच पडला असेल किंवा आत्मा दिसते तरी कशी, आत्माचा आकार कसा असतो असे अनेक प्रश्न प्रत्येकाच्या मनात येत असतात. 


जेथे हा अपघात झाला तेथे वर एक प्रकाश दिसतो आहे हा प्रकाश कसला आहे याबाबत उत्सूकता वाढली आहे. काहींचा या गोष्टीवर विश्वास असतो तर काहींचा नसतो. या फोटोवरून तुम्हाला काय वाटतंय.


पाहा हा फोटो