त्रिपोली : लिबियाचा हुकूमशहा कर्नल मुअम्मार गद्दाफी याचा एक नवा व्हिडिओ समोर आलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या नव्या व्हिडिओमध्ये रक्ताने माखलेला गद्दाफी आपल्या जीवाची भीक मागताना दिसत आहे. गद्दाफीला पकडल्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या सैनिकांपैकी एकानं आपल्या मोबाईलमध्ये काढलेला हा व्हिडिओ आहे. 


लिबियाच्या विद्रोहिंनी २० ऑक्टोबर २०११ रोजी गद्दाफीला पकडलं होतं. गद्दाफीनं लिबियावर १९६९ पासून २०११ पर्यंत राज्य केलं.