मुंबई :   असा व्हिडिओ तुम्ही आयुष्यात पाहिला नसेल. सध्या हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. एका मोठ्या बेडकाने जिवंत सापाला गिळले आहे. जिवंत साप अर्धा बेडकाच्या तोंडात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जिवंत सापाला मांजर खाण्याचा प्रयत्न करत आहे पण साप तिचा प्रतिकार करत आहे. सापाला बेडकाच्या तोंडातून सुटता येत नाही. पण तो समोरच्या मांजरीचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न करतो आहे. 


पाहा हा दुर्मिळ व्हिडिओ आणि शेअरही करा....