मुंबई : जगात अशा काही नोकऱ्या आहेत त्या पाहून तुम्ही हैराण  व्हाल. डेन्मार्कमध्ये एका पबमध्ये अशीच एक नोकरी निघाली आहे. येथे बसून तुम्ही केवळ पॉर्न पाहायचे आणि त्याबदल्यात चक्क २ दोन लाख रुपये प्रति महिला पगार मिळतो.


२० तास पाहावे लागणार पॉर्न


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सूत्रांच्या माहितीनुसार डेन्मार्कच्या आरहूसमध्ये एक हॉर्नस्लेथ बार आहे. येथे पॉर्न पाहण्यासाठी जोरात  भरती सुरु होती. बारने आपल्या फेसबुक पेजवर एक जाहिरात दिली होती. हा बार नवीन लोकांच्या शोधात होता. ज्यांना पॉर्न पाहण्याची आवड आहे. या पबमध्ये एक वेगळा संगणक देण्यात येणार आहे. येथे आपली प्रायव्हसी जपली जाणार आहे. या नोकरीच्यावेळी तुम्ही तुमच्या आवडीचे पॉर्न डीव्हीडी पाहू शकता. मात्र, या पबने पॉर्न पाहण्यासाठी एक वेळ निश्चित केलाय. एका आठवड्यात तुम्ही २० तास पॉर्न पाहिली पाहिजे. यामुळे तुम्हाल दर महिना ३३३७ डॉलर (dollars) मिळणार आहेत.


का होत आहे भरती?


पबच्या मालकाला या भरतीबाबत विचारले असता, अजब उत्तर दिले. आमचा पब नेहमी चर्चेत राहावा, यासाठी हा फंडा अवलंबिला आहे. हा जॉब करण्यासाठी उमेदवार हा १८ वयापेक्षा मोठा असावा. उमेदवारांची निवड झाल्यानंतर त्याला येथे 'पीजे' (Porn Jay) या नावाने हाक मारली जाईल. फेसबुकवरची जाहिरात पाहून अनेक उमेदवारांनी अर्जही करण्यास सुरुवात केलेय. लवकरच मुलाखती घेऊन भरती करण्यात येणार आहे.