दुबई : दिवाळी म्हणजे दिव्यांचा आणि रोषणाईचा सण. दिवाळीत सगळीकडे पहायला मिळते ती रोषणाई. घर लाईटिंग्स, कंदिल, दिवे यांनी सजवलं जातं. भारतात तर दिवाळी साजरी होतेच पण जे भारतीय परदेशात राहतात ते देखील परदेशात दिवाली साजरी करतात. दुबईमध्ये देखील याची एक झलक पाहायला मिळाली. दिवाळी निमित्त दुबई देखील रोषणाईने चमकून दिसत होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाहा व्हिडिओ