उत्तर चीनमध्ये फटाक्याच्या कारखान्याला आग, २ ठार
उत्तर चीनच्या टँगशन शहरात फटाक्याच्या कारखान्याला लागलेल्या आगीत दोघांचा मृत्यू झालाय तर 6 जण जखमी झालेत.
बीजिंग : उत्तर चीनच्या टँगशन शहरात फटाक्याच्या कारखान्याला लागलेल्या आगीत दोघांचा मृत्यू झालाय तर 6 जण जखमी झालेत.
कारखान्यात झालेल्या स्फोटाने कारखान्याजवळील घरांचंही मोठं नुकसान झालंय. हा कारखाना अनधिकृत असल्याचं बोललं जातंय.
या परिसरात असे इतरही अनेक कारखाने आहेत