लंडन : परदेशातील अनेक महाल आणि घर हॉन्टेड आहेत, म्हणजे त्यात भूत असल्याच्या बातम्या येत असतात आणि त्या परिसरात राहणाऱ्या लोकांचा तसा विश्वास आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या व्हिडिओत दावा करण्यात आला की लंडनचे एक घर हॉन्टेड हाऊस आहे. त्यातील जिन्यावर काही विचित्र घटना घडताना हा व्हिडिओ दाखवत आहे. व्हिडिओमध्ये  जिन्यातून एक खुर्ची अचानक जोरात खाली येत दावा केला जातो. की ही खुर्ची भूताने फेकली आहे. 


व्हिडिओ पाहा



दरम्यान, हा व्हिडिओ अंधारात विशिष्ट कॅमेऱ्याने चित्रित करण्यात आला आहे. त्यामुळे खुर्ची खाली येताना दिसत आहे, पण ती भूताने ढकलली हे सांगता येत नाही. तसेच त्या खुर्चीला व्हिल्स आहे. त्यामुळे वर असलेल्या कोणी तर ती ढकलली असेल अशी शक्यता दिसते आहे.