वॉशिंग्टन : नासा  संस्थेने न्यू होरायझन्स या अंतराळ यानाने प्लुटो ग्रहावरील गोठलेल्या नायट्रोजन हिम नद्यांची अनेक छायाचित्रे घेतली आहेत. टेकड्या कदाचित बर्फाच्या असू शकतात. या छायाचित्रांमुळे प्लुटोवरील अधिक माहितीसाठी उपयोग होऊ शकतो.


कित्येक किलोमीटर पसरलेल्या या टेकड्यांचे फोटो न्यू होरायझन्सने घेतली आहेत. या टेकड्या म्हणजे स्पुटनिक प्लॅनूमच्या पश्चिम सीमेवरील फार मोठ्या आणि एकमेकांमध्ये शिरलेल्या डोगंराप्रमाणे आहेत.