परानाक्यू सिटी : एका व्यक्तीने आपल्या पत्नीला एका अडल्ट वेबसाइटच्या ऑललाइन शोमध्ये पाहिले. त्याची पत्नी असं काही करत होती जे ऑनलाइन करू नये. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या व्यक्तीची पत्नी ऑनलाइन वेबसाइटवर कस्टमरला न्यूड पोज देऊन आकर्षित करत होती. हा व्हिडिओ दोन ऑनलाइन वेबसाइटवर अपलोड करण्यात आला. 



पतीने दिलेल्या माहितीनुसार माझ्या पत्नीने सांगितले की ती एका घरात हेल्परचे काम करते. पण त्याला माहिती नव्हते की ती ऑनलाइन एक विचित्र काम करत आहे. ज्यावेळी या महिलेला सायबर सेलच्या अधिकाऱ्यांनी तिला अटक केली तेव्हा या महिलेचे उत्तर धक्कादायक होते. 


या महिलेने ऑनलाइन आपला फोटो अपलोड करण्याचा गोष्टीचा इन्कार केला. ती म्हटली मी अशा प्रकारे काम करत नाही. मी दोषी असल्यास मी जेल जाणे पसंत करेल, मी मोलकरणीचे काम करते. पोलिसांनी ज्या ठिकाणी छापा मारला त्या ठिकाणी अवैध काम सुरू होते.